Gurugram Accident: बिलासपूर येथील कुंडली-मानेसर-पलवत द्रुतगती मार्गावर पाचगावजवळ सोमवारी हार्ले डेव्हिडसन बाईक चालवणाऱ्या दोन व्यवसायिकांचा अपघाती मृत्यू झाला.एक ट्रक चालकाने एक्सप्रेसवेवर कोणतेही इंडिकेटर न देता अचानक ब्रेक लावला, ज्यामुळे मागून येणारी आठ वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
#केएमपी पर राइड पर निकले दो बाइकर्स की एक्सीडेंट में मौत.....#harleydavidson और #BMW बाइक पर थे बाइकर्स.....ट्राला चालक की लापरवाही से हुआ बड़ा हादसा....कार और कैंटर भी टकराया ट्राले से....#Accident#Gurugram#Gurgaon pic.twitter.com/Xlhjo156i2
— Dharamvir Sharma (@DharamvirNews) December 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)