भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ICAI कडून देशभर CA May 2025 Final, Intermediate exams पुढे ढकलण्यात अअल्या होत्या. 10 ते 14 मे 2025 दरम्यान होणार्या परीक्षा आता नव्या वेळापत्रकानुसार 16 ते 24 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. बदललेल्या परीक्षा जुन्याच परीक्षा केंद्रांवर आणि त्याच वेळी होतील, म्हणजेच दुपारी २ ते ५ किंवा दुपारी २ ते ६. याव्यतिरिक्त, आधीच जारी केलेले प्रवेशपत्र नवीन तारखांसाठी वैध असतील.
च्या नव्या तारखा
IMPORTANT ANNOUNCEMENT - Revised Schedule of ICAI Chartered Accountants Final, Intermediate & INTT-AT (PQC) Examinations, May 2025
For detailshttps://t.co/a5hI3J1PMJ pic.twitter.com/8ARYP85z4T
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) May 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)