Delhi Liquor Scam: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, त्यांची पत्नी सीमा सिसोदिया आणि इतरांची 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन नाकारल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. (हेही वाचा - Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई: 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक; विभाग अभियंता आणि तंत्रज्ञांवर गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)