प्रसिद्ध युट्युबर Elvish Yadav ला ईडीचा समज आला आहे. 'Snake Venom-Rave Party' प्रकरणामध्ये मनी लॉडरिंग केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये एल्विशला उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील ईडी कार्यायलयात 23 जुलै दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Elvish Yadav ने रेव्ह पार्टीज मध्ये सापाचं विष पुरवल्याच्या आरोपाची दिली कबुली - रिपोर्ट्स .
The Enforcement Directorate (ED) has summoned popular YouTuber Elvish Yadav to appear before its Uttar Pradesh's Lucknow-based unit on July 23 in connection with a money laundering case linked to a snake venom-rave party incident.
— ANI (@ANI) July 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)