Earthquake In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील मंडी (Mandi) जिल्ह्यात रविवारी सकाळी 2.8 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली.
पहाटे ४.५२ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
सकाळी 4:52 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आणि भूकंप 4 किमी खोलीवर जाणवला, असे IMD ने सांगितले. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
याआधी मंगळवारी संध्याकाळी हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात २.१ तीव्रतेचा भुकंप आला होता. अशी माहिती हवामान खात्याने दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)