Earthquake in Gwalior: यापूर्वी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्यानंतर आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही (Gwalior) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहा ट्विट -
An earthquake with a magnitude of 4.0 on the Richter Scale hit 28km SE of Gwalior, Madhya Pradesh today at 10:31 am IST: National Centre for Seismology pic.twitter.com/FvXdeqwrZl
— ANI (@ANI) March 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)