Attack on CM Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी हल्ला झाला. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. सध्या पोलीस या तरुणाला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत. या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
Bihar | A youth tried to attack CM Nitish Kumar during a program in Bakhtiarpur. The accused was later detained by the Police.
(Viral video) pic.twitter.com/FoTMR3Xq8o
— ANI (@ANI) March 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)