Lok Sabha Election Results 2024: पटना मध्ये लोकसभा निवडणूक निकाल पूर्वी कार्यकर्त्यांनी सुरू केली 400 किलो लाडू बनवण्याची तयारी
एक्झिट पोल च्या अंदाजानुसार नरेंद्र मोदी पुन्हा तिसर्यांदा पंतप्रधान होण्याच्या तयारीमध्ये आहेत. जनमताचा कौल त्यांच्या बाजूने असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणूकीमध्ये अबकी बार 400 पार चा नारा दिला होता. त्यानुसार निकाल लागणार का? हे उद्या समोर येईलच पण कार्यकर्त्यांनी आजपासून 400 किलो लाडवांची तयारी सुरू केली आहे. एक्झिट पोल च्या अंदाजानुसार नरेंद्र मोदी पुन्हा तिसर्यांदा पंतप्रधान होण्याच्या तयारीमध्ये आहेत. जनमताचा कौल त्यांच्या बाजूने असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
VIDEO | Patna: BJP workers prepare 400-kg laddoos ahead of counting of votes for the Lok Sabha polls on June 4 (tomorrow).#LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/Jc4SamDfJk
— Press Trust of India (@PTI_News) June 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2024 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

