Bomb Blast Threat: पाटणा आणि वडोदरा विमानतळांवर बॉम्बस्फोटाची धमकी, अधिक तपास सुरु
बिहारमधील पाटणा विमानतळ आणि गुजरातमधील वडोदरा विमानतळाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांकडून विमानतळावर सखोल शोधमोहीम राबवली जात आहे.
Bomb Blast Threat: बिहारमधील पाटणा विमानतळ आणि गुजरातमधील वडोदरा विमानतळाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांकडून विमानतळावर सखोल शोधमोहीम राबवली जात आहे. ही धमकी ईमेलद्वारे मिळाल्याचे पाटणा विमानतळ संचालकांनी सांगितले. त्यामुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दुसरीकडे, वडोदरा पोलिसांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारची कारवाई यापूर्वी अनेकदा मॉक कॉलद्वारे करण्यात आली होती आणि नंतर ती अफवा असल्याचे समोर आले, परंतु विमानतळावर ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे.
पाहा पोस्ट:
बिहार | पटना एयरपोर्ट पर बम की धमकी वाला ईमेल मिला है। एयरपोर्ट पर सुरक्षा बढ़ा दी गई है। विस्तृत जानकारी का इंतजार है: पटना एयरपोर्ट निदेशक
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2024
पाहा पोस्ट:
Bomb in Vadodara Airport: 'वडोदरा एयरपोर्ट को बम से उड़ा दूंगा', धमकी से मची अफरा-तफरी#BombInVadodaraAirport#VadodaraAirport#BombBlastThreathttps://t.co/4e2me1FhUD
— Times Now Navbharat (@TNNavbharat) June 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

