CBSE Board Result 2023:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE लवकरच निकाल २०२३ जाहीर करणार आहे. अहवालानुसार, CBSE 10वीचा निकाल आणि CBSE 12वीचा निकाल मे महिन्याच्या या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे.  एकदा घोषित झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट - cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि cbse.gov.in वर निकाल तपासू शकतात. 16 एप्रिल 2023 च्या सुमारास इयत्ता 10वीच्या उत्तर पत्रिका  तपासणी पूर्ण झाल्या आहेत आणि 12वीच्या उत्तर पत्रिका तपासणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाले.

10वीच्या परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपल्या, तर 12वीच्या परीक्षा 5 एप्रिल रोजी संपल्या, CBSE नुसार सुमारे 2023 मध्ये  21 लाख विद्यार्थ्यांनी 10वी बोर्डाची परीक्षा दिली होती आणि सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्याचे निकाल लवकरच लावले जाणार आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)