‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली जाणार आहे. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे बिग बॉसचे टॉप 2 स्पर्धक झाले आहेत. यांच्यापैकी एकजण बिग बॉसचा विजेता होईल. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 पर्यंत पोहोचली. आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर निकी तांबोळी ही पडली आहे. यावेळी आलिया भट्ट बिग बॉस मराठीच्या मंचावर पोहोचली होती.
पाहा पोस्ट -
Bigg Boss Marathi 5 Grand Finale : आरा बाप...! निक्की बिग बॉसच्या घराबाहेर
— Mumbai Tak (@mumbaitak) October 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)