2023 मधील सुपरहीट सिनेमा Animal आता Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आहे. Sandeep Reddy Vanga दिग्दर्शित या सिनेमाची खूप चर्चा होती. या सिनेमामधील हिंसाचाराची जशी चर्चा झाली तशीच चर्चा दमदार अभिनयाची देखील झाली. बाप-लेकाच्या नात्यावर आधारित हा सिनेमा असल्याने मुख्य अभिनेता रणबीर कपूरच्या तोंडात अनेकदा 'पापा' हा शब्द आला आहे. दरम्यान त्याच्या एका चाहत्याने सिनेमामध्ये रणबीर किती वेळा 'पापा' म्हणतो याची एक मजेशीर क्लिप बनवली आहे. सध्या ती वायरल होत आहे. त्याच्या क्लिपनुसार या सिनेमामध्ये 196 वेळेस 'पापा' उच्चारण्यात आलं आहे. Filmfare Awards 2024: 'साम बहादूर' ते 'ॲनिमल'पर्यंत या चित्रपटांनी तांत्रिक श्रेणीत गाजवले वर्चस्व; सविस्तर वाचा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)