अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) प्रसिद्ध वेब सीरिज 'आश्रम'  (Aashram Web Series) पुन्हा एकदा चर्चेत आहे.  'भोपा स्वामी' अर्थात चंदन रॉय सन्याल याने 'आश्रम-4' (Aashram Web Series OTT Updates) मोठी अपडेट दिली आहे.  आश्रमचा चौथा सीझन याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे चित्रीकरण झाले असून, सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे चंदनने सांगितले.  डिसेंबर महिन्यात 'आश्रम-4' OTT वर प्रसारित होणार  आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)