अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 'ॲनिमल' चित्रपटातील कट करण्यात आलेली तीन मिनिटांचे सीन्स ओटीटी रिलीजमध्ये अॅड करण्यात येणार होते म्हणून चाहते खूप उत्सुक होते. पण, जेव्हा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला तेव्हा चाहत्यांची निराशा झाली. थिएटर रिलीजमध्ये कट करण्यात आलेले सीन्स ओटीटीवर रिलीज न करण्यात आल्याने प्रेक्षक नाराज झाले आहे.
पाहा पोस्ट -
No extended version of Animal its just the theatrical version only..#animalonnetflix #Animal #RanbirKapoor𓃵 pic.twitter.com/b5F7ckthfD
— Mr. HiPER (@MrHiiPER) January 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)