काल 95 व्या ऑस्कर पुरस्काराची (Oscar Awards) घोषणा झाली . यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास होता. ऑस्कर 2023 साठी आरआरआर (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला (Naatu Naatu) बेस्ट ओरिजनल साँग हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला. तर ‘द एलिफेंट व्हीस्पररर्स’ या (The Elephant Whisperers) माहितीपटाला सर्वोत्तम डॉक्यूमेंटरीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यानंतर अमुलने (Amul) एक खास डूडल शेअर करत द एलिफंट व्हिस्परर्सचा ऑस्कर विजय साजरा केला. अमूल प्रत्येकवेळी कोणत्या मोठ्या घटनेवर खास डूडल बनवत असतो.
पहा पोस्ट -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)