स्टीफन बेअर गर्लफ्रेंड सह (Image Credit: Twitter)

ब्रिटिश रिअॅलिटी स्टार स्टीफन बेअरने (Stephen Bear) सोशल मीडियावर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तो त्याचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओसाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण आता स्टीफनने असे काहीतरी केले आहे ज्यामुळे अनेक लोक त्याच्यावर नाराज झाले आहेत. स्टीफनने त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा एक सेक्सी व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. जे पाहिल्यानंतर अनेक लोकांना राग आला आहे आणि तो व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी करत आहेत. (Murder For Sex: आई आणि बॉयफ्रेंड च्या सेक्स मध्ये येणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीची दोघांकडून हत्या )

या व्हिडिओमध्ये स्टीफन त्याची गर्लफ्रेंड जेसिका स्मिथसोबत सेक्स करताना दिसत आहे. एक्स रेट केलेला हा व्हिडिओ अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाला आहे. बायरने दावा केला आहे की 12 तासात त्याने या व्हिडिओद्वारे 10 लाख डॉलर्स कमावले आहेत. साहजिकच, अशा परिस्थितीत त्यानेही हा व्हिडिओ काढला नाही आणि त्यातून पैसे कमवत आहे.

स्टीफन आपल्या गर्लफ्रेंड सोबतचे सोशल मीडियावर अनेक कोजी मूमेंट चे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत राहतो. पण यावेळी या दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यांचा सेक्स व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

स्टीफन अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे. तो फक्त अडल्ट साइटसाठी कंटेंट तयार करतो. तो पहिल्यांदाच वादात अडकला नाही याआधीही तो त्याच्या सेक्स व्हिडीओमुळे चर्चेत राहिला आहे. पण यावेळी तो सोशल मीडिया साईट ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे लोकांच्या रागाचा बळी ठरत आहे.