Fake News Busted (Photo Credits: Twitter)

Aasia Zubair, Pakistani Teacher Suspended For Having Sexy Figure: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #TooSexyToWorkSoFired हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आसिया झुबैर (Aasia Zubair) नावाच्या लाहोरमधील (Lahore) शिक्षकाच्या समर्थनार्थ अनेक जण हा हॅशटॅग ट्विट करत आहेत. या शिक्षिकेला तिच्या सेक्सी फिगरमुळे शालेय शिक्षकाची जबाबदारी सोडायला सांगितली होती. रिपब्लिक ऑफ बझ या वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. यात सेक्सी फिगर असल्याच्या कारणावरून लाहोरमधील शिक्षिकेला निलंबित करण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये शिक्षिकेला कामुक असल्याच्या कारण सांगून टर्मिनेशन पत्र देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, दुसऱ्या एका ट्विटमध्ये ट्विटच्या स्क्रीनशॉटमध्ये निखळ पांढर्‍या सलवार कमीजमधील मुलीचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या फोटोखाली नेटीझन्सनी शाळेच्या निर्णयाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. यावेळी गुगलवर लाहोरमधील निलंबित शिक्षिका आसिया झुबैरचा शोधही वाढला.

आसिया झुबैर लाहोर, आसिया झुबैर पाकिस्तान, आसिया झुबैर लाहोर पिक्स, आसिया झुबैर न्यूज, आसिया जुबैर ट्वीट, आसिया झुबैर इंस्टाग्राम अकाउंट, लाहोरमध्ये सेक्सी फिगर असल्यामुळे शिक्षिका निलंबित, शिक्षिका निलंबित लाहूर न्यूज, फिट असल्याच्या कारणावरून शिक्षिकेचे निलंबन, आदी किवर्डस टाकून नेटीझन्सनी या प्रकरणाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. (हेही वाचा - Fact Check: कोविडवरील लस 'COVISHIELD' 73 दिवसात होणार उपलब्ध? सीरम इंन्स्टीट्युट ऑफ इंडिया यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण)

ट्विटरवर @AasiaZubair908 या युजर्सने 19 ऑगस्ट 2020 रोजी या बातमीचा एक स्क्रीनशॉट पोस्ट केला होता. यात लाहौरमधील शिक्षिकाला सेक्सी फिगर असल्याबद्दल निलंबित केले असं म्हटलं होतं. यात का सलवार कमीज घातलेल्या मुलीचा फोटोदेखील पोस्ट करण्यात आला होता.

Netizens in Support: 

शिक्षिकेच्या समर्थनार्थ #TooSexyToWorkSoFired हा हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरवात केली. तसेच अत्यंत हास्यास्पद कारणे सांगून तिला काढून टाकल्याबद्दल व्यवस्थापनावर टीका केली. मात्र, ट्विटरवरील दुसऱ्या पोस्टमध्ये याच बातमीसंदर्भात दुसऱ्या महिलेचा फोटो वापरण्यात आला होता. त्यामुळे हा फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोटो बनावट आहे.