Who Won in Mumbai In Assembly Election: दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास मोठे यश मिळालेले आहे. राजधानीच्या या शहरात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नेमके कोणते उमेदवार विजयी झाले आणि कोण आघाडीवर? घ्या जाणून
मतदारसंघ विजयी उमेदवार आणि त्यांचे पक्ष
मुंबईतील एकूण जागांपैकी काही जागांचे निकाल हाती आले आहेत. ज्यामध्ये मंगलप्रभात लोढा, आदित्य ठाकरे, कालिदास कोळंबकर, आबू आझमी, मुरजी पटेल यांच्यासारख्या मंडळींचा समावेश आहे. शहरात जिंकलेले उमेदवार, त्यांचे मतदारसंग आणि राजकीय पक्ष खालील प्रमाणे:
- मलबार हिल विधानसभा: मंगलप्रभात लोढा विजयी (भाजप)
- मुंबादेवी विधानसभा:
- भायखळा विधानसभा:
- शिवडी विधानसभा:
- वरळी विधानसभा:
- माहीम विधानसभा:
- वडाळा विधानसभा: कालिदास कोळंबकर विजयी (भाजप)
- सायन-कोळीवाडा:
- धारावी विधानसभा:
- चेंबूर विधानसभा:
- अणुशक्ती नगर विधानसभा:
- वांद्रे पश्चिम विधानसभा:
- वांद्रे पूर्व विधानसभा:
- कलिना विधानसभा:
- कुर्ला विधानसभा:
- चांदिवली विधानसभा:
- विलेपार्ले विधानसभा:
- मानखुर्द-शिवाजीनगर: अबू आझमी विजयी (समाजवादी पार्टी)
- घाटकोपर पूर्व विधानसभा:
- घाटकोपर पश्चिम विधानसभा:
- भांडूप पश्चिम विधानसभा:
- विक्रोळी विधानसभा:
- मुलुंड विधानसभा:
- अंधेरी पूर्व विधानसभा: मुरजी पटेल विजयी (शिवसेना शिंदे गट)
- अंधेरी पश्चिम विधानसभा:
- वर्सोवा विधानसभा:
- गोरेगाव विधानसभा:
- दिंडोशी विधानसभा:
- जोगेश्वरी पूर्व विधानसभा:
- मालाड विधानसभा:
- चारकोप विधानसभा: योगेश सागर विजयी (भाजप)
- कांदिवली विधानसभा: अतुल भातखळकर विजयी (भाजप)
- मागाठाणे विधानसभा:
- दहीसर विधानसभा:
- बोरिवली विधानसभा: संजय उपाध्याय विजयी (भाजप)
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जवळपास 4 हजारांहून अधिक उमेदवार मैदानात होते. यातील काही उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्षांचे होते तर उर्वरीत उमेदवार अपक्ष होते. अपवाद वगळता राज्यातील जनतेने अपक्षांना समर्थन दिले नाही. तसेच, दुसऱ्या बाजूला जनतेने सत्ताधारी राजकीय पक्षांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर विरोधातील महाविकासआघाडीला मोठ्या प्रमाणावर नाकारली आहे. या निकालानंतर सत्ताधारी महायुती काय किंवा विरोधातील महाविकासआघाडी काय, दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. ज्यातून हे दोघेही अद्याप सावरल्याचे दिसत नाही.