Drowning | Representational Image| (Photo Credits: PTI)

मुंबईच्या (Mumbai) मरिन ड्राइव्ह (Marine Drive) येथे आज (6 जुलै) एकजण बुडाल्याची माहिती हाती येत आहे. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेली दुसरी व्यक्ती देखील समुद्रात बुडाली आहे. ही घटना घडली तेव्हा समुद्राला भरती आली होती. या दोन्ही व्यक्तींचा शोध सुरु आहे. (येथे पाहा समुद्री भरतीचे संपुर्ण वेळापत्रक)

ANI ट्विट:

मुंबई पोलिस, अग्निशामक दल आणि नौसेनेचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.