![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/11/lottery-2-.jpg?width=380&height=214)
Maharashtra Results: मोहिनी (Mohini), महा.गजलक्ष्मी रवि (Maha Gajalakshmi Ravi), गणेशलक्ष्मी वैभव (Ganesh Lakshmi Vaibhav) लॉटरींची सोडत आज रविवारी दिनांक 9 फेब्रूवारी 2025 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, वर संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
lottery.maharashtra.gov.in ओपन करा. त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा. त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा. यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल. या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
ही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.
महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.