Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात काल संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोल्हापूरमध्ये पावसामुळे वीजेचे खांब, वृक्ष कोसळले, तर घरात आणि दुकानात पाणी, शिरल्यानं नागरिकांची तारांबळ झाली.