Navi Mumbai Firing: नवी मुंबईतील सानपाडा (Sanpada) परिसरात गोळीबाराची घटना घडली. सानपाडा येथील डी मार्ट परिसरात हा गोळीबार (Shooting) झाला. गोळीबार केलेल्या आरोपीची ओळख पटलेली नाही. दोघे जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. पाच ते सहा राउंड फायर करण्यात आल्याचे समजते. या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सानपाडा येथील डी मार्ट परिसरात गोळीबार
A firing incident near D-Mart in Sanpada, Navi Mumbai, left one person injured as two assailants on a bike fired 5-6 rounds before fleeing. Sanpada police are investigating to identify the attackers and their motive pic.twitter.com/eqRc07LnPI
— IANS (@ians_india) January 3, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)