Hoshiarpur Shocker: पंजाबच्या (Punjab) होशियारपूरमधील बड्डोन गावात शाळेत विद्यार्थ्याला मारहाण (Principal Brutally Beats Boy) होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकतो याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुख्याधयापक शिक्षीका त्याचा अभ्यास घेत असताना, विद्यार्थ्याच्या गालावर चापट होताना आणि रागात त्याचे केस ओढताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)