महाराष्ट्र
Irrigation Projects: राज्य सरकारची विदर्भाला मोठी भेट; 47 सिंचन प्रकल्पांसाठी 18,399 कोटी रुपयांची मान्यता, 2,23,474 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
टीम लेटेस्टलीसिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च १०० टक्के किंवा १० कोटी पेक्षा जास्त होत असेल, तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या निविदा प्रक्रियांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी.
Mumbai: जे जे रुग्णालयाचे त्वचाविज्ञान प्रमुख Dr Mahindra Kura यांची बदली; छळ, वैद्यकीय निष्काळजीपणा होता आरोप, डॉक्टरांचा संप मागे
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र सरकारने गुरुवारी डॉ महेंद्र कुरा यांच्या बदलीचा आदेश जारी केला. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे.
Corruption Cases in Maharashtra: महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10 टक्के वाढ, पहा आकडेवारी
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, 2022 च्या तुलनेत यावर्षी 25 डिसेंबरपर्यंत नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Lok Sabha Election 2024: शिवसेना (UBT) कडून मोठा दावा, काँग्रेसचा नकार; जागावाटपासाठी महाविकासआघाडीचा 16-16 चा फॉर्म्यूला?
अण्णासाहेब चवरेउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आघाडीने 23 जागांची मागणी केली आहे. जी काँग्रेस पक्षाने फेटाळल्याचे समजते. शिवसेना पक्षाने 23 जागा जिंकल्या असल्या तरी शिवसेनेची सध्यास्थिती पाहता त्यातील बहुतांश खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.
Lok Sabha Elections 2024: UBT गटाला झटका! काँग्रेसने फेटाळली उद्धव ठाकरे गटाची 23 जागांची मागणी
Bhakti Aghavलोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडी भागीदार शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी नेत्यांनी भेट घेतल्यानंतर हा काँग्रेसने उद्धव गट शिवसेनेच्या 23 जागांची मागणी फेटाळली.
ST Bank News: एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी, गुणरत्न सदावर्ते यांना धक्का
अण्णासाहेब चवरेएसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (Saurav Patil) यांची सहकार आयुक्तांनी पदावरुन हकालपट्टी केली आहे. पाटील यांनी पदासाठीचा एकही निकष पूर्ण केला नसल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
Raj Thackeray मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह 'वर्षा' वर CM Eknath Shinde यांच्या भेटीला; वर्षभरातील सहावी भेट
टीम लेटेस्टलीआज दुपारी 12 वाजता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर आले. त्यांनी अर्धा तासापेक्षा अधिक वेळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांची ही या वर्षातील सहावी भेट आहे.
Thane Accident: घोडबंदर रोडवर तेलाचा टँकर उलटला, अपघातात चालक जखमी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर गुरुवारी सकाळी तेलाचा टॅंकर उलटला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.
Mumbai News: मांजामुळे हवालदाराचा मृत्यू, मुंबई पोलिसांची कारवाई, 19 गुन्हे दाखल
Pooja Chavanमुंबईत काही दिवसांपूर्वी मांजामुळे एका पोलिसांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली. अलीकडे मांजामुळे लोक जखमी आणि मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.
Complaint Against Ranbir Kapoor: बॉलिवूड स्टार रणबीर कपुरविरोधात तक्रार दाखल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
Pooja Chavanबॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपुर याचाविरुध्द मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या घटनेनंतर बॉलिवूड क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Country's First Honey Festival: मुंबईमध्ये 18 व 19 जानेवारीला होणार देशातील पहिला ‘मध महोत्सव'; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि काय असेल खास
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव देणारे राज्य असून राज्यात प्रति किलो पाचशे रुपये हमीभाव देण्यात येतो. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे.
Mumbai Fire: मुंबईच्या मालाड परिसरातील शॉपिंग सेंटरला लागलेल्या आगीवर नियंत्रण; कोणतीही (Watch Video) हानी नाही
टीम लेटेस्टलीअहवालानुसार मालाड पश्चिम येथील एका व्यावसायिक इमारतीमध्ये ही आग लागली. या आगीमध्ये व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dog Bite Cases: महाराष्ट्रात कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 11% वाढ; प्राण्यांची योग्य काळजी, पोषण, वैद्यकीय मदतीचा अभाव
टीम लेटेस्टलीमुंबईसह राज्यभर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे (ज्यामध्ये दरवर्षी सुमारे 60,000 प्रकरणे नोंदवली जातात). यामध्ये विशेषतः लहान मुले, महिला आणि रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जाते.
Solapur Accident: सोलापूरमध्ये भीषण अपघात, शिर्डीला जाणाऱ्या गाडीची कंटेनरला धडक, चौघांचा जागीच मृत्यू
Amol Moreही कार गुलबर्ग्याहून पांडे मार्गे शिर्डीला देवदर्शनासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. पांडे गावाजवळ आल्यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला .
PMC Ultimatum to Government Bodies: थकीत पाणीपट्टी भरा! अन्यथा पाणी पुरवठा खंडित करु; पुणे मनापाकडून सरकारी संस्थांना अल्टिमेटम
अण्णासाहेब चवरेपुणे महानगरपालिकेने (PMC) विविध सरकारी संस्थांना (Government Institutions) थकीत पाणीपट्टी (Overdue Water Bill) वसूल करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. ज्यामध्ये या संस्थांना 31 जानेवारी 2024 पर्यंत 650 कोटी रुपयांहून अधिक थकीत बिलांची पूर्तता करण्याबात सांगण्यात आले आहे.
Pune Gas Cylinders Explosion: पुण्यात विमाननगर भागात 10-12 गॅस सिलेंडर्स चे स्फोट; सुदैवाने जीवितहानीचं वृत्त नाही
टीम लेटेस्टलीअग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या त्यांच्याकडून कुलिंगचं काम सुरू असून जीवितहानीचं कुठलेही वृत्त नाही.
Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction) वर केंद्र कडून बंदी; UAPA अंतर्गत कारवाई
टीम लेटेस्टलीदेशाच्या सार्वभौमत्त्वाविरूद्ध पाऊल उचलणार्‍यांना हे उत्तर असल्याचं त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Pune Theft At Metro Site: पुणे मेट्रो लाईन-3 साईटवरुन 31 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी, गुन्हा दाखल
अण्णासाहेब चवरेपुणे येथील बालेवाडीतील हिंजवडी ते छत्रपती शिवाजी नगर मेट्रो मार्ग -3 (Pune Metro Line 3)च्या बांधकाम साइटवरून बेस जॅक, फूटप्लेट्स, आडव्या रॉड्स आणि बटरफ्लाय कपलर्ससह बांधकाम साहित्याची चोरी (Metro Construction Material Theft ) झाली आहे.
Former MLA Prof Sharad Patil Passes Away: माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचे निधन, वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास
अण्णासाहेब चवरेमिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांचे निधन (Former MLA Prof Sharad Patil Passes Away) झाले आहे. ते 55 वर्षांचे होते.
Maharashtra:राज्यात पुन्हा एकदा JN.1 या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ, महाराष्ट्र सरकार सज्ज
टीम लेटेस्टलीराज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे, जाणून घ्या अधिक माहिती