Billionaire Niranjan Hiranandani Travel By Mumbai Local: अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानींचा मुंबई लोकलमधून प्रवास, प्रवाशांसी देखील साधला संवाद

निरंजन हिरानंदानी यांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते इतर प्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसत आहेत.

एका अब्जाधिश उद्योगपतीने (Billionaire Businessman) कमी वेळात उल्हासनगरला पोहोचण्यासाठी त्यांनी मुंबई लोकलचा (Mumbai Local) वापर केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध अब्जाधिश उद्योगपती निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) यांनी मुंबई ते उल्हासनगर असा मुंबई लोकलने प्रवास केला. मुंबईच्या एसी लोकलने त्यांनी उल्हासनगर गाठलं. वेळ वाचवाणारं आणि मुंबईतील वाहतूक कोंडीविरोधात सामना करणाऱ्या मुंबईच्या एसी लोकलने मुंबई ते उल्हासनगर असा प्रवास केला. निरंजन हिरानंदानी यांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते इतर प्रवाशांशी गप्पा मारतानाही दिसत आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Niranjan Hiranandani (@n_hiranandani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now