महाराष्ट्र

Sajjan Jindal यांच्या विरूद्ध बलात्कार प्रकरणामध्ये Mumbai Police कडून क्लोजर रिपोर्ट सादर

टीम लेटेस्टली

Sajjan Jindal यांच्याविरूद्ध असलेल्या रेप केस मध्ये त्यांना मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर झाल्याने दिलासा मिळाला आहे.

Kolhapur Accident: भरधाव ट्रकने चिरडल्याने 4 मजूरांचा जागीच मृत्यू, 8 जखमी, कोल्हापूरात भीषण अपघात

Pooja Chavan

कोल्हापूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी १७ मार्च रोजी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Rahul Gandhi: 'ईव्हीएमशिवाय पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत, यावेळी मशीनवर लक्ष ठेवा', राहुल गांधींचा निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा

Amol More

काँग्रेस नेते म्हणाले की जर ईव्हीएममध्ये कोणतीही समस्या नसेल तर निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी का करत नाही? यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला.

Sajjan Jindal: स्टील व्यावसायिक सज्जन जिंदालला अडकवण्याचा प्रयत्न... मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट केला दाखल

Amol More

तपासात असेही समोर आले आहे की एफआयआरमध्ये तक्रारदाराने आरोप केला होता की, 24 डिसेंबर 2021 रोजी आरोपींनी ताज लँड आणि हॉटेलमध्ये तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement

Prakash Ambedkar: "पण आपल्यालाल लढावं लागणार..."; इंडिया आघाडीच्या व्यासपीठावरुन प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

Amol More

आंबेडकर यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावर भाजपवर हल्लाबोल केला. अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहीजे. मोदींचा देश परिवार आहे असे म्हणतात पण त्यांचा परिवारातील व्यक्ती त्यांच्यासोबत राहत नाहीत. मोदींनी त्यांच्यासोबत राहायला हवं. कारण ही आपली संस्कृती आहे.

Pune Koyta Gang: पुण्यात आता अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास पालकांवरही होणार कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पालकांना इशारा

Jyoti Kadam

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलांबाबत आणि त्यांच्या पालकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Ulhasnagar Dog Attack: उल्हासनगरमध्ये 14 वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Amol More

उल्हासनगर कॅम्प क्रमांक एक येथील बुद्ध कृपा बिल्डिंगजवळील आवारात राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा 14 वर्षीय मुलगा अर्पित हा सकाळी दुधाची पिशवी घेऊन घरातून दूध घेण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला

Eknath Shinde On INDIA Alliance Mega Rally : आज शिवसेनेसाठी काळा दिवस, बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं ठाकरे त्यांच्यासोबत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jyoti Kadam

आज इंडीया आघाडीची शिवाजी पार्कवर मेगा रॅली पार पडत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. शिवसेनेसाठी आजचा दिवस काळा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

Advertisement

Flipkart Guilty For Mental Harassment: फ्लिपकार्ट दोषी; ग्राहकास झालेल्या मानसिक छळाबद्दल देणार 10,000 रुपये

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील ग्राहक विवाद निवारण आयोगाने (Consumer Disputes Redressal Commission Mumbai) फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनीच्या विरोधात निर्णय दिला असून, ई-कॉमर्स दिग्गज कंपनीला अनुचित व्यापार पद्धतींसाठी दोषी ठरवले आहे.

Aamshya Padavi Joins Eknath Shinde's Sena: लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना UBT नेते आमदार आमश्या पाडवी यांचा एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश

Bhakti Aghav

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी पाडवी यांचे शिंदे गटात स्वागत केले. आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा आदिवासी चेहरा आहे. ते गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात पक्षाचे अस्तित्व जोमाने प्रस्थापित करत आहेत.

Nia Seizes Building In Pune: दहशतवादी कारवायांसाठी वापर झालेली पुणे येथील इमारत एनआयएकडून जप्त

Amol More

मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता.

MVA On VBA: आता प्रस्ताव नाही! आलात तर सोबत नाहीतर सोबतीशिवाय; 'वंचित' बाबत 'मविआ'चा आक्रमक पवित्रा

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना वंचित बहुजन आघाडी (Vanchti Bahujan Aghadi) द्वारे केल्या जाणाऱ्या मागण्यांमुळे घायकुतीला आलेल्या महाविकासआगाडीने आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे वृत्त आहे. अनेक चर्चा, प्रस्ताव आणि बैठका निष्पळ ठरल्यानंतर आता 'आलात तर सोबत नाहीतर तुमच्या शिवाय', अशा विचारात मविआ (MVA) असल्याचे समजते.

Advertisement

Praniti Shinde on Corona Vaccine : 'कोरोना व्हॅक्सिनमुळे लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे भाजपवर आक्रमक

Jyoti Kadam

विरोधक सध्या इलेक्ट्रॉल बाँडवरुन भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवरून गंभीर आरोप केले आहेत.

Dattatreya Hosabale: दत्तात्रेय होसाबळे यांची आरएसएस सहकार्यवाह पदावर फेरनिवड

टीम लेटेस्टली

दत्तात्रेय होसाबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहक पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. RSS अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) ने ही निवड केली. ते सन 2021 पासून या पदावर कार्यरत आहेत. नव्या निवडीनुसार ते सन 2024 ते 2027 या काळात कार्यरत राहतील.

McKinsey Employee Dies By Suicide: मुंबईत 25 वर्षीय IIT, IIM पदवीधर, मॅकिन्से कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाच्या प्रचंड ताणामुळे उचलले धक्कादायक पाऊल

Bhakti Aghav

सौरभ कुमार लड्ढा (Saurabh Kumar Laddha) असं या तरुणाचं नाव आहे. सौरभ हा IIT, IIM ग्रॅज्युएट असून तो मॅककिन्सी कंपनीत कार्यरत होता.

Rahul Gandhi on BJP and RSS: भाजपमध्ये 'ती' हिंमत नाही, ते फक्त बोलतात, हिंदुस्तान आमच्यासोबत- राहुल गांधी

अण्णासाहेब चवरे

लोक म्हणतात भाजप आल्यानंतर संविधान बदलतील वगैरे वगैरे. पण, नाही. त्यांच्यात ती धमक नाही. ते केवळ बोलतात.. मोठ्याने बोलतात. त्यांनी त्यासाठी मीडिया आपल्या नियंत्रणात ठेवला आहे. पण, वास्तव हे आहे की, देशातील जनता, संपूर्ण हिंदुस्तान आमच्यासोबत आहे, असे म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली आहे

Advertisement

Indapur Shocker: हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणावर इंदापूरमध्ये गोळीबार; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

Sanjay Raut On BJP: काँग्रेस नसती तर भाजपवाले ब्रिटीशांची गुलामी करत असते- संजय राऊत

टीम लेटेस्टली

काँग्रेस नसती तर काय घडले असते हे भाजपवाले केव्हाही समजू शकत नाही. ते त्यांच्या डोक्याबाहेरचे आहे. पण काँग्रेससोबत अनेक मतभेद असले तरी आम्ही हे नक्की सांगू शकतो की, काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये प्रगती केली नसती.

Mumbai Weather Updates: मुंबईकरांना उष्णतेच्या झळा, सर्वाधिक तापमान पुढच्या आठवड्यात

टीम लेटेस्टली

मुंबईमध्ये तापमान वाढत असून आगामी काळात ते आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. खास करुन पुढच्या आठवड्यात मुंबई सर्वाधिक उष्ण कालावधी अनुभवण्याची शक्यता आहे. येत्या 20 ते 21 मार्च रोजी मुंबईतील तापमान अधिक वाढेल, अशी शक्यता आहे.

Rahul Gandhi Shivaji Park Rally: राहुल गांधी यांची शिवाजी पार्क येथे सभा; महाविकासआघाडी फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबई (Mumbai) येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होणाऱ्या सभेनंतर समाप्त होईल. या सभेला इंडिया आगाडी आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे प्रमख नेते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement