Sajjan Jindal यांच्या विरूद्ध बलात्कार प्रकरणामध्ये Mumbai Police कडून क्लोजर रिपोर्ट सादर
Sajjan Jindal यांच्याविरूद्ध असलेल्या रेप केस मध्ये त्यांना मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर झाल्याने दिलासा मिळाला आहे.
JSW Group चे एमडी आणि चेअरमन Sajjan Jindal यांच्याविरूद्ध असलेल्या बलात्काराच्या आरोपामध्ये मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या प्रकरणामध्ये पुरावे न मिळाल्याने क्लोजर रिपोर्ट सादर करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement