महाराष्ट्र

Weather Update : मुंबईकर उकाड्याने हैराण, विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Jyoti Kadam

Todays Weather Update : सकाळी गारवा दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी पुन्हा गारवा असं राज्यातील सध्याच वातावरण आहेत. असे असतानाच हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे राज्यातील आजचं वातावरण? घ्या जाणून.

Mumbai: मुलुंडमध्ये 19 वर्षीय पेंटरचा 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू; कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

अजीजूर अतूर शेख असे मृताचे नाव असून तो पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jodo Yatra in Mumbai Today: राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन केलं बाबासाहेबांना अभिवादन

Amol More

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रतीचे वाचन देखील करण्यात आले.

Sanjay Raut on Modi: लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच संजय राऊतांची पंतप्रधान आणि निवडणूक आयोगावर टीका

Amol More

निष्पक्ष पद्धतीने, स्वत्रंत्रपणे या निवडणुकीचं नियोजन व्हावं. कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ आणि पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे”, असा सल्ला आपल्या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी दिला.

Advertisement

Pune Crime: पुण्यात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Amol More

गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळोवेळी भांडण होत होते. आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्रीदेखील या दोघांमध्ये वाद झाले.

Maharashtra Key Constituency: बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना, नाशिकमधला सस्पेंस कायम

Amol More

महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

Lok Sabha Elections 2024 Schedule For Maharashtra: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक किती टप्प्यात? जाणून घ्या तारखा

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांत मतदान (Lok Sabha Elections 2024 Schedule For Maharashtra) प्रक्रिया पार पडार आहे. राज्यात पहिला टप्पा 26 एप्रिल रोजी तर शेवटचा टप्पा 25 मे रोजी पार पडेल. त्यादरम्यान मधले तीन टप्पे पार पडतील. जाणून घ्या राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या टप्प्यातील मतदान.

Mumbai Local Megablock: मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

Amol More

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Advertisement

Pune Crime: कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर, पुण्यातील घटना

Pooja Chavan

पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा आणि मुलीचा झोपेत त्यांच्यावर चाकून वार करून तसेच हाताची नस कापून आणि उशीन तोंड दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली.

Rahul Gandhi Thane Sabha: अदानी नव्हे 'मोदानी', विमानळ, पोर्ट, सगळी कंत्राटं एकाच व्यक्तीस; राहुल गांधी यांचे ठाणे येथून टीकास्त्र

अण्णासाहेब चवरे

केंद्र सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर केवळ दोन तीन टक्के लोकांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi) हेसुद्धा उद्योगपती आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे हे सरकार मोदी नव्हे तर 'मोदानी' सरकार आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

Nagpur Crime: सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या वाहनावर हल्ला, एक जण जखमी, नागपूरमधील धक्कादायक घटना

Pooja Chavan

पुणे शहरा प्रमाणे नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. दरम्यान पोलिस ठाण्यासमोरच हल्लेखोरांनी दहशत पसरवली आहे.

Udayanraje Bhosale: सातारा लोकसभा मतदारसंघ कोणाचा? उदयनराजे भोसले यांचे सूचक विधान, उमेदवारीबद्दल भाजपचे मौन

अण्णासाहेब चवरे

सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघात काय होणार? भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या आणि विद्यामान राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. परिणामी भाजप त्यांना तिकीट देणार की ऐनवेळी भूमिका बदलली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

Advertisement

Mumbai: एपीएमसी मार्केटच्या गोडाऊनमध्ये साफ सफाई करताना महिलेच्या अंगावर कोसळली गोण्यांची थप्पी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

धान्य मार्केटमध्ये साफ सफाई करताना एका महिलेच्या अंगावर गोण्यांचा ढीग कोसळला. यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे माथाडी कामगारामुळे या महिलेचा जीव वाचला.

Amravati News: 'मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', बॅर्नसमुळे अमरावतीत राजकारणात खळबळ

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकी पूर्वी आज राजकिय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे.

Congress Leaders Meet Sharad Pawar: शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक (Watch Video)

टीम लेटेस्टली

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा एका बाजूला मुंबईत प्रवेश करत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत येथे ही भेट घेतली.

Pune Fire: पुण्यात दोन ठिकाणी आग, घटनेमुळे शहरात खळबळ, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Pooja Chavan

पुणे शहरातील येरवाड्यात लाकडी साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

Bharat Jodo Yatra in Mumbai Today: भारत जोडो यात्रा आज मुंबईमध्ये, महाराष्ट्र काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज- नाना पटोले

टीम लेटेस्टली

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रॉग्रेस अधिक सक्रीय झाली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

Mumbai Customs: मुंबई विमानतळावरुन 1.72 कोटी रुपयांचे 2.99 किलो सोने जप्त

टीम लेटेस्टली

अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये हे सोने आरोपींच्या अंगावर, खाद्यपदार्थ असलेल्या खजूर आणि शरीराच्या इतर पोकळ अवयवांमध्ये साठवले होते, अशी माहिती विमानतळ आयुक्तालयाने दिली आहे. ही कारवाई 14-15 मार्च रोजी करण्यात आली.

Virar Crime: विरार येथे 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

विरार पूर्व परिसरातील नांरगी कोपरी कच्ची खदान रोडवर एका ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

10-Year-Old Boy Raped by 3 Minors: मुंबईच्या घाटकोपरमध्ये 10 वर्षीय मुलावर बलात्कार; 3 अल्पवयीन मुलांना अटक, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी घाटकोपर येथील 12, 15 आणि 16 वर्षे वयोगटातील तीन मुलांना ताब्यात घेतले.

Advertisement
Advertisement