Bharat Jodo Yatra in Mumbai Today: राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन केलं बाबासाहेबांना अभिवादन

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रतीचे वाचन देखील करण्यात आले.

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सध्या मुंबईत दाखल झाली आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतीस्थळ असलेल्या दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रतीचे वाचन देखील करण्यात आले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement