महाराष्ट्र
Maharashtra To Purchase Land In Kashmir: पर्यटन भवनासाठी महाराष्ट्र काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार; ठरणार असे करणारे पहिले भारतीय राज्य
टीम लेटेस्टलीनुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीनगर आणि अयोध्येत पर्यटक आणि भाविकांच्या सुविधा वाढवण्यासाठी दोन महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा केली. या दोन भवनांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने 77 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Malegaon Bomb Blast Case : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूरनंतर सुधाकर द्विवेदीविरोधात वॉरंट जारी
Jyoti Kadamमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीच्यावेळी सातत्यानं गैरहजर राहिल्यानं सुधाकर द्विवेदी याला न्यायालयाने जोरदार धक्का दिली आहे. विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेत द्विवेदीविरोधात वॉरंट जारी केले आहे.
Mumbai: 'इतरांना गुलामगिरीत अडकवून कल्याणकारी राज्यात स्वच्छता साधता येत नाही'; Bombay High Court ची BMC वर टीका, जाणून घ्या काय आहे प्रकरण
टीम लेटेस्टलीउच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बीएमसीची याचिका फेटाळताना म्हटले आहे की, औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश बाजूला ठेवणे ही न्यायाची फसवणूक होईल. कल्याणकारी राज्यात, नागरिकांच्या एका विभागाची स्वच्छता इतरांना ‘गुलामगिरी’त ढकलून साध्य करता येत नाही. शहर ज्या पायावर काम करते त्याला आधार देण्याचे काम हे 580 कामगार करतात.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! सफाई कर्मचा-यांच्या मुलांच्या परदेशातील शिक्षणाची जबाबदारी आता महापालिकेची
Jyoti Kadamमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या मुलांच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.
Mumbai Shocker: सहकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तटरक्षक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
टीम लेटेस्टलीएका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. ही घटना गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी शहराच्या उत्तर उपनगरातील आरोपीच्या घरात घडली होती. ही मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे, तर आरोपी तटरक्षक कर्मचारी 30 आणि 23 वर्षांचे आहेत.
Pune Accident: वाघोलीत ओव्हरटेकच्या नादात टॅंकरची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीला, एकाचा मृत्यू, थरारक घटनेचा Video आला समोर
Pooja Chavanपुण्यात एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या, आरोपीला अटक
Amol Moreराहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले.
New GM Of BEST: वरिष्ठ IAS अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी स्वीकारला बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार
Bhakti Aghavप्रमुख नियुक्त्यांपैकी, डिग्गीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे (महाऊर्जा) महासंचालक आणि बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे.
Sachin Ahir on petrol-diesel prices fell : 'इंधन दर कपात हा भाजपचा प्रत्येक निवडणूकीपूर्वीचा 'झुमला'', सचिन अहिर यांची टिका (Watch Video)
Jyoti Kadamलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यावर विरोधकांकडून सडकू टिका करण्यात येत आहे. सचिन अहिर यांनी इंधन दर कपातीवरून भाजपवर टिका केली आहे.
MVA Meeting: महाविकास आघाडीची आज जागा वाटपावर बैठक; प्रकाश आंबेडकर यांना अद्याप आमंत्रण नाही
टीम लेटेस्टलीठाकरे गट, कॉंग़्रेस आणि शरद पवार गट पहिल्यांदा एकत्र निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्यातील जागावाटप कसे होणार हे पाहणं कार्यकर्त्यांसाठीही उत्सुकतेचे आहे.
Lok Sabha Election 2024: नाशिकची जागा आपल्यालाच हवी, भाजपच्या कार्यकर्त्यांची मंत्री महाजनांकडे मागणी
Amol Moreनाशिक लोकसभा मतदारसंघात गोडसे यांच्या विरोधात वातावरण असून, अनेक सर्वेक्षणातून हे पुढे आले आहे. यात नाशिकच्या जागेबाबत खासदार शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव परस्पर जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली.
Mumbai News: विनाकारण पाच जणांवर चाकूने हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल, साकीनाका येथील घटना
Pooja Chavanमुंबईतील साकी नाका परिसरात एका व्यक्तीने विनाकारण पाच जणांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' पालघरमध्ये दाखल, स्थानिक पश्नांवरून साधणार जनतेशी संवाद
Jyoti Kadamपालघरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' दाखल झाली आहे. तिथे जनतेशी संवाद साधून ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात दाखल होणार आहेत.
Holi 2024 Special Trains On Konkan Rail Update: रोहा-चिपळूण-रोहा मेमूच्या होळी विशेष फेऱ्या रद्द
टीम लेटेस्टलीकोकण रेल्वे मार्गावर रोहा-चिपळूण- रोहा मेमूच्या (Roha Chiplun Roha Memu) होळी विशेष फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.
Jalgaon Accident: जळगावात भाविकांच्या कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चार जखमी
Pooja Chavanजळगाव जिल्ह्यात भीषण अपघाता झाल्याची माहिती समोर येत आहे. गावात मंदिर उभारणी झाल्याने प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी शिवलिंग आणणासाठी गेलेल्या गावकऱ्यांचा अपघात झाला
Mumbai Shocker : कुलाबा येथे काश्मिरी व्यावसायिकाला टोळक्याकडून बेदम मारहाण, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (Watch Video)
Jyoti Kadamकुलाबा परिसरात लोकांच्या एका गटाकडून काश्मिरी व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्यवसाय सोडण्यासाठी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Entire 140 cr Indians are Hindu: भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Amol Moreभारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू आहेत कारण त्यांचे पूर्वज हिंदू होते असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले आहे.
Pan Masala Ban In Maharashtra: महाराष्ट्रातील पानमसाला वरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
टीम लेटेस्टली2012 मध्ये राज्य सरकारनं लावलेली पान मसाला आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी अद्यापही कायम आहे.
Nagpur Shocker : ‘टोईंग व्हॅन’ कर्मचाऱ्यांची 'दादागिरी', दुचाकीवर बसलेल्या युवकाला तिघांची मारहाण (Watch Video)
Jyoti Kadamतहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंगा पुतळा चौकात टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांची दादागिरी दिसून आली. एक युवक दुचाकीवर बसलेला असतानासुद्धा दुचाकी उचलून कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनच्या तीन कर्मचाऱ्यांनी युवकाला मारहाण केली.
Pune Garage Fire: पुण्यातील प्रसिद्ध गॅरेजलला पहाटे भीषण आग; 17 वाहने जळून खाक
Amol Moreअग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही 17 वाहने जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.