Sachin Ahir on petrol-diesel prices fell : 'इंधन दर कपात हा भाजपचा प्रत्येक निवडणूकीपूर्वीचा 'झुमला'', सचिन अहिर यांची टिका (Watch Video)
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यावर विरोधकांकडून सडकू टिका करण्यात येत आहे. सचिन अहिर यांनी इंधन दर कपातीवरून भाजपवर टिका केली आहे.
Sachin Ahir on petrol-diesel prices fell : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir ) यांनी मत व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, "केंद्र सरकार असं प्रत्येक निवडणुकीपूर्वी करतं. हा त्यांचा निवडणूकीचा 'जुमला' आहे. मतदान झाल्यावर ते पुन्हा भाव वाढवणर". (हेही वाचा: Petrol Diesel Price: आज पासून पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, नागरिकांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरात किती दर?)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)