MVA Meeting: महाविकास आघाडीची आज जागा वाटपावर बैठक; प्रकाश आंबेडकर यांना अद्याप आमंत्रण नाही

ठाकरे गट, कॉंग़्रेस आणि शरद पवार गट पहिल्यांदा एकत्र निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्यातील जागावाटप कसे होणार हे पाहणं कार्यकर्त्यांसाठीही उत्सुकतेचे आहे.

Prakash Ambedkar (Photo Credit: X)

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मविआ ची आज बैठक होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीत वंचित च्या सहभागाबद्दल अजूनही अनिश्चितता असल्याचं पहायला मिळत आहे. आजच्या बैठकीचं अजून निमंत्रण मिळालं नसल्याने आपण बैठकीला जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. दरम्यान ठाकरे गट, कॉंग़्रेस आणि शरद पवार गट पहिल्यांदा एकत्र निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्यातील जागावाटप कसे होणार हे पाहणं कार्यकर्त्यांसाठीही उत्सुकतेचे आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement