Entire 140 cr Indians are Hindu: भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू आहेत कारण त्यांचे पूर्वज हिंदू होते असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले आहे.

RSS | (PC - Instagram)

भारतातील संपूर्ण 140 कोटी लोक हिंदू आहेत कारण त्यांचे पूर्वज हिंदू होते असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले आहे. आपली संस्कृती होती. तेच आहे... ते (अल्पसंख्याक) सक्रिय आहेत आणि त्यांच्या मनात संघाबद्दल जी भीती निर्माण झाली होती ती आता हळूहळू दूर होत आहे आणि ते संघाच्या जवळ येत आहेत. त्यांचा सहभाग वाढत आहे." असे देखील त्यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now