Mumbai: एपीएमसी मार्केटच्या गोडाऊनमध्ये साफ सफाई करताना महिलेच्या अंगावर कोसळली गोण्यांची थप्पी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

धान्य मार्केटमध्ये साफ सफाई करताना एका महिलेच्या अंगावर गोण्यांचा ढीग कोसळला. यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे माथाडी कामगारामुळे या महिलेचा जीव वाचला.

महिलेच्या अंगावर पडली गोण्यांची थप्पी (PC - X/@mataonline)

Mumbai: मुंबईतील एपीएमसी मार्केट (APMC Market) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका धान्य मार्केटमध्ये साफ सफाई करताना एका महिलेच्या अंगावर गोण्यांची थप्पी कोसळली. यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे माथाडी कामगारामुळे या महिलेचा जीव वाचला. कामगारांनी महिलेच्या अंगावर गोण्या पडताना पाहिल्या. त्यानंतर त्यांनी तात्काळ गोण्यांचा ढीग सरकवला.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement