महाराष्ट्र
Mumbai News: मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू,ठेकेदारावर गुन्हा दाखल
Pooja Chavanवांदे पूर्व येथील बीकेसीच्या कास्टिंग यार्डमध्ये मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी विजेचा शॉक लागल्याने एका २८ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे.
Nandurbar News: सासऱ्याला मारण्यासाठी दिली 3 लाखाची सुपारी, मुंबईतून 4 आरोपींना अटक
Pooja Chavanमुंबई पोलिसांनी सासऱ्यांची हत्या केल्या प्रकरणी चार जणांना अटक केले आहे. त्यापैकी दोन आरोपी अल्पवयनी असल्याचे समोर येत आहे.
Raj Thackeray: भाजप-मनसे युतीच्या हालचालीला वेग, राज ठाकरे दिल्लीला रवाना
Amol Moreआजच्या बैठकीचं विशेष गोष्ट राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेदेखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ही जागावाटपाची बैठक भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात होत आहे.
Mumbai Real Estate Prices: मुंबईच्या BKC परिसरातील रिअल इस्टेटच्या किंमती न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनपेक्षा दुप्पट; उद्योजक Uday Kotak यांनी व्यक्त केले आश्चर्य
टीम लेटेस्टलीवांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हा मुंबई शहरातील एक व्यावसायिक आणि निवासी परिसर आहे. हे एक प्रमुख उच्च दर्जाचे व्यावसायिक केंद्र असून इथल्या जागांच्या किंमती या देशातील सर्वात जास्त मालमत्ता दरांपैकी समजल्या जातात. महत्वाची बाब म्हणजे, बीकेसीमधील मालमत्ता दर हे न्यू यॉर्कमधील व्यावसायिक कार्यालय इमारतींच्या दरांपेक्षा दुप्पट आहेत.
Floyd Mayweather Visits Siddhi Vinayak Temple: बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियरने घेतले मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन (Video)
टीम लेटेस्टलीमाजी बॉक्सिंग विश्वविजेता फ्लॉयड मेवेदर ज्युनियर (Floyd Mayweather Jr) सध्या भारतात आहे. नुकतेच त्याने आणि त्याच्या टीमने मुंबईमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.
Mumbai: दारूच्या नशेत मित्राने दुचाकी डिव्हायडरवर घातली; मागे बसलेल्या 21 वर्षीय महिलेचा मृत्यू
टीम लेटेस्टलीएफआयआरनुसार, पहाटे 5.30 च्या सुमारास हे तिघे साकीनाका येथे पार्टी करून परतत असताना हा भीषण अपघात झाला. आकृती सेंटर स्टार सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्वजवळ आल्यानंतर देवळेकर यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली.
Praniti Shinde : भाजपच्या पोस्टरवर प्रणिती शिंदेंचा फोटो, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?; 'वंचित'चं ट्विट
Jyoti Kadamवंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना डिवचलं आहे. वंचितकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो ट्विट करत प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला प्रणिती शिंदे यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Man Attempts Suicide in Mantralaya: मुंबईतील मंत्रालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल (Watch)
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, ही व्यक्ती वडापाव विक्रेता असून त्याच्या स्टॉलवर अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचेही वृत्त आहे.
Pune Crime: पुणे शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा, हल्ल्यात वृद्ध महिला ठार
Amol Moreशिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या बरोबर राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री 3 च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले.
Byculla Zoo : राणीच्या बागेत 50 प्राण्यांचा मृत्यू, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Jyoti Kadamएखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचं तुम्ही एकलं असेल. पण राणीच्या बागेतून तब्बल ३० प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २०२२-२३ या वर्षात ही घटना घडली. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणातून ही माहिती उघड झाली आहे.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये देखील 9 गुन्हे दाखल
Amol Moreमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. मध्यंतरी जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत फिरले. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दौरा केला होता.
ECI चा दणका; बीएमसी आयुक्त Iqbal Singh Chahal सह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना हटवलं
टीम लेटेस्टलीइक्बाल सिंह चहल हे 1989च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी आहेत.
E-Bike Catches Fire: कराड येथे बॅटरीच्या स्फोटामुळे ई- बाईकला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
Pooja Chavanसातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रविवारी ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आहे. घरी चार्जिंग लावल्यानंतर काही वेळाने ई बाईक चालू केल्यानंतर अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ashok Chavan Reacts On Rahul Gandhi's Statement: भाजपा पक्ष प्रवेशापूर्वी अशोक चव्हाण खरंच राहुल गांधींसमोर रडले का? पहा अशोक चव्हाणांनी दिलेलं प्रत्युत्तर
टीम लेटेस्टलीफेब्रुवारी २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देत दुसऱ्याच दिवशी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपात पक्ष प्रवेश होताचा त्यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे.
Businessman Shot Dead: उद्योजकाची गोळी घालून हत्या, वाळूज येथील खळबळजनक घटना, पोलिस तपास सुरु
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाचा खूपन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Elvish Yadav ने रेव्ह पार्टीज मध्ये सापाचं विष पुरवल्याच्या आरोपाची दिली कबुली - रिपोर्ट्स
टीम लेटेस्टलीएल्विश यादव याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे.
Srinivas Pawar on Ajit Pawar : 'आपण मरेपर्यंत आई-वडिलांना...; श्रीनिवास पवारांकडून अजित पवारांचा नालायक माणूस असा उल्लेख
Jyoti Kadamराष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवार कुटुंबियांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एकीकडे अजित पवार सुनेत्रा पवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवत आहेत. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या पाठिंब्यात संपूर्ण पवार कुटुंब उतरले आहे. अशातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांचा नालायक माणूस असा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे.
Arnala Porn Racket: पॉर्न अ‍ॅप वर सहा होतकरू अभिनेत्रींचे अश्लील व्हिडिओज अपलोड; अर्नाळा मधील घटना
टीम लेटेस्टलीअनुज कुमार जैस्वाल (30), सरजू कुमार विश्वकर्मा (25) आणि एका 33 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची निर्घृण हत्या, आरोपींना अटक, सिल्लोड येथील घटना
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे
Uttar Pradesh Crime: सासरच्या माणसांकडून महिलेला बेदम मारहाण, तिघांना अटक, मैनपूरी येथील घटना
Pooja Chavanउत्तर प्रदेशातील मैनपूरी भागात मानुसकीला काळीमा फासणारी घडना घडली आहे. एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे