Elvish Yadav ने रेव्ह पार्टीज मध्ये सापाचं विष पुरवल्याच्या आरोपाची दिली कबुली - रिपोर्ट्स
एल्विश यादव याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे.
बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव याला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. 26 वर्षीय युट्युबर वर सापाचं विष ड्रग म्हणून पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आज आलेल्या अपडेट मध्ये एल्विशने अन्य आरोपींच्या भेटीची आणि त्यांना मागील वर्षी सपाचं विष पुरवण्याबाबत चर्चा केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणामध्ये राहुल, तिथूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ यांना जामीन मंजूर केला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)