Mumbai Weather Updates: मुंबईकरांना उष्णतेच्या झळा, सर्वाधिक तापमान पुढच्या आठवड्यात
मुंबईमध्ये तापमान वाढत असून आगामी काळात ते आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. खास करुन पुढच्या आठवड्यात मुंबई सर्वाधिक उष्ण कालावधी अनुभवण्याची शक्यता आहे. येत्या 20 ते 21 मार्च रोजी मुंबईतील तापमान अधिक वाढेल, अशी शक्यता आहे.
मुंबईमध्ये तापमान वाढत असून आगामी काळात ते आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. खास करुन पुढच्या आठवड्यात मुंबई सर्वाधिक उष्ण कालावधी अनुभवण्याची शक्यता आहे. येत्या 20 ते 21 मार्च रोजी मुंबईतील तापमान अधिक वाढेल, अशी शक्यता आहे. नवी मुंबई ठाणे आणि कल्याण अंतर्गत भागात यावेळी 40 डिग्री सेल्सिअस तापमान मोठ्या प्रमाणावर ओलांडू शकते, असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. मुंबई मध्य आणि उपनगरे काहींसाठी 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)