महाराष्ट्र
Sharad Pawar Collar Video : साताऱ्यात राजकीय तापमान वाढलं; कॉलर उडवून शरद पवारांचं एक प्रकारे उदयनराजेंना चॅलेंज (watch video)
Jyoti Kadamमहायुतीकडून उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यातच आता पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी कॉलर उडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Fare Hike For Shared Cabs: मुंबईकरांनो लक्ष द्या! पुणे, नाशिक आणि शिर्डीसाठी कॅबचे भाडे वाढले; जाणून घ्या नवे दर
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, टॅक्सी भाड्याचे पुनरावलोकन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या खटुआ पॅनेलच्या शिफारशींच्या आधारे, तसेच या मार्गांवर चालणाऱ्या टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींच्या मागण्यांवर आधारित भाडे सुधारणा स्वीकारण्यात आली होती.
Medical Students Die in Road Accident: कोईम्बतूरजवळ महाराष्ट्रातील दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू
Bhakti Aghavकोईम्बतूर-पोल्लाची मेन रोडवरील अरसमपालयम पिरिवूजवळ गुरुवारी संध्याकाळी दुचाकी एका मिनीट्रकला धडकल्याने दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जय शितल मुंडे (20) आणि ऋषिकेश रामेश्वर गुट्टे (21) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मूळचे महाराष्ट्रातील आहेत.
Pune Video: धरभाव ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला; RPF जवानाने वाचवला जीव
टीम लेटेस्टलीरेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव ट्रेन पडताना एका तरुणाचा तोल जातो आणि तो रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून पडतो
Bandra-Worli Sea Link Toll Charges Increased: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून वांद्रे-वरळी सी लिंक टोल शुल्क 18 टक्क्यांनी वाढणार
Bhakti Aghavवांद्रे वरळी सी-लिंकवरील टोल शुल्क 1 एप्रिलपासून अंदाजे 18 टक्क्यांनी वाढणार आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कार आणि जीपसाठी वन-वे ट्रिपचे नवीन दर 100 रुपये असतील, तर मिनीबस, टेम्पो आणि तत्सम वाहनांसाठी 160 रुपये आकारले जातील.
Lok Sabha Elections 2024: वसंत मोरे यांनी घेतली VBA chief Prakash Ambedkar यांची मुंबईत भेट!
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आता जिंकण्यासाठी लढायचं म्हणत निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली होती.
Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय
Jyoti Kadamलोकसभा निवडणूक २०२४ च्या सातारा मतदार संघाच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्याच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.
Lok Sabha Election 2024 : मराठा समाजाच्या बैठकीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण; उमेदवारांकडून पैसै घेतल्याचा आरोप
Jyoti Kadamएकीकडे लोकसभा निवडणुकांवरून राज्यासह देशभरातील राजकीय वातावरण तापलं असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातून मराठा समाजाच्या आयोजीत बैठकीत हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
Gadchiroli Horror: गडचिरोली मध्ये पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या
Dipali Nevarekarहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर ही हत्या करण्यात आली आहे.
Khichdi Scam Case: लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स, राजकाराणात खळबळ
Pooja Chavanलोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडी करूड खिचडी घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
Drugs in Mumbai: मुंबई मध्ये Anti Narcotics Cell of the Mumbai Crime Branch कडून 4 जणांना 6 कोटीच्या एमडी ड्र्ग्स जप्त
Dipali Nevarekarजप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 6 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
Mumbai Accident: दोन वाहनांची भीषण धडक, एका चालकाचा मृत्यू, जोगेश्वरी येथील घटना
Pooja Chavanमुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी येथे ट्रकची समोरासमोर धडक होऊन एका ४० वर्षीय ऑइल टॅंकर चालकाचा गुरुवारी मृत्यू झाला.
Police Constable Death: धक्कादायक! लोकल ट्रेनमधून पडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोपर रेल्वे स्थानकावरील घटना
Pooja Chavanरेल्वेतून प्रवास करणं हा कधीही धोकादायकच असू शकतो. कधी काय होईल याचा काही नेम नाही. दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली.
Meenakshi Patil Dies: शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
टीम लेटेस्टलीमीनाक्षी पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागात 24 वर्षीय तरूणावर 4 वेळा कार घालत घेतला जीव
टीम लेटेस्टलीवाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत
Thane News: पासपोर्ट मागणीसाठी पोलिसांनी मागितली लाच, ठाण्यातील दोन पोलिसांना अटक
Pooja Chavanपासपोर्ट पडताळणीसाठी ६००० रुपयांची लाच मागितली होती. तर एकाने ५००० रुपयांची मागणी मागितली होती. दोघांना लाच स्वीकारताना लाचलूचपत विभागाने रंगे हात पकडले.
Loksabha Election 2024: रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
Pooja Chavanमहाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून कॉंग्रेलसला मोठा धक्का बसला आहे. नागपूर येथीस रामटेक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार रश्मी एस बर्वे यांचे जात प्रमाणपत्र नाकारले आहे.
Thane Shocker: दहावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका न दाखवल्याने तीन विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावर केला चाकूहल्ला; भिवंडीमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीदहावीच्या परीक्षेदरम्यान पीडितेने परीक्षेदरम्यान आरोपी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला होता. याच्याच रागात तिघांनी परीक्षा हॉलमधून बाहेर येताच त्याला पकडून बेदम मारहाण केली.
Shiv Sena Candidate List: 'ठाणे' कोणाचे? घोळ कायम; CM एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर; बालेकिल्ल्यातील संभ्रम कायम
अण्णासाहेब चवरेमुख्यमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde यांच्या शिवसेना पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर केली आहे. पहिल्या यादीत शिवसेना पक्षाकडून 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ज्यात सर्व विद्यमान खासदारांचा समावेश आहे.
Praful Patel Clean Chit: प्रफुल्ल पटेल यांना CBI कडून क्लीनचीट, भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर, केस बंद
अण्णासाहेब चवरेकेंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थातच सीबीआयने (CBI) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel Clean Chit) यांना मोठा दिलासादिला आहे. प्रफुल्ल पटेल यांचा समावेश असल्याचा आरोप असलेल्या भ्रष्टाचाराच्या कथीत प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाची केस पूर्ण बंद झाली आहे.