महाराष्ट्र

Weather Update : पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्णतेची लाट नागरिकांच्या सहनशिलते पलिकडे गेली आहे.

Thane Crime : अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार, दोन भावांकडून 12 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या

Jyoti Kadam

ठाण्यात गुन्हेगारी वाढल्याचं दिसत आहे. 12 वर्षीय दिव्यांग मुलाने शारिरीक संबंधाना नकार दिल्याने त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. शनिवारी रात्री हत्येची घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Fire Breaks Out in Bhiwandi: भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Video)

अण्णासाहेब चवरे

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गदामास भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र : भिवंडी परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत.

Mumbai Shocker: मानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कॅब चालकाला अटक

Pooja Chavan

मानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

Mumbai Slum Migration Proposal: 'उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा मुंबईचे भवितव्य ठरवू शकत नाहीत'; 'झोपडपट्टी स्थलांतरण' प्रस्तावाला Aaditya Thackeray यांच्या टीकेला पियुष गोयल यांचे प्रत्युत्तर

टीम लेटेस्टली

पियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, झोपडपट्ट्या बळजबरीने हटवून मिठागराच्या जमिनीवर स्थलांतरित करण्याची योजना अत्यंत धोकादायक आहे.

Lok Sabha Elections 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी; बारामतीतून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी

टीम लेटेस्टली

महाविकास आघाडी (MVA) अंतर्गत पक्षाला 10 जागा मिळतील आणि लवकरच सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सांगितले होते. याबाबत शुक्रवारी बैठक झाली असून या बैठकीत लोकसभेच्या 10 जागांवर चर्चा करण्यात आली.

Lok Sabha Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपविरोधात तक्रार; निवडणूक आयोगाला लिहिले पत्र, जाणून घ्या कारण

टीम लेटेस्टली

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार यांनी सोशल मिडियावर माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेच्या घोर उल्लंघनाबाबत आम्ही भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.’

Mahadev Jankar Parbhani: महादेव जानकर यांना परभणी येथून उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून रिंगणात

अण्णासाहेब चवरे

परभणी लोकसभा मतदारसंघातून (Parbhani Lok Sabha Constituency राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आहे. जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी आजच्या (30 मार्च) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

Advertisement

Lok Sabha Election 2024: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना नाही जमलं ते अधिकाऱ्याच्या एका फोनने केलं; काय घडलं नेमकं? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

बंडखोर आणि नाराजांची समजूत काढण्याची आणि त्यांची तलवार म्यान करण्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, काही ठिकाणी शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी एकत्रित प्रयत्न करुनही प्रयत्नांना यश येतनाही. अशा वेळी हाताखाली असलेल्या अधिकाऱ्यांना पुढे केले जात आहे. पुरंदर येथील शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याबाबत नेमके असेच घडले आहे.

Devendra Fadnavis and Ambadas Danve: अंबादास दानवे यांचा इशारा, देवेंद्र फडवीस यांच्याकडून खुलासा; प्रसारमाध्यमांची तारांबळ

अण्णासाहेब चवरे

विधानपरिषदेचे विद्यमान विरोधी अंबादास दानवे (Ambadas Danve) लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून नुकत्याच झळकल्या. दानवे यांनी या चुकीच्या बातम्या चालविणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट ईशारा दिला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केला. ज्यामुळे प्रसारमाध्यमांची चांगलीच तारांबळ उडाली.

Adult Film Shooting In Lonavala: लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन ॲडल्ट फिल्मचे शूटींग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

टीम लेटेस्टली

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अश्लील डिजिटल सामग्री पुरवणाऱ्यांसाठी तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट फिल्म्सची निर्मिती करत होती. विविध राज्यातील तरुण-तरुणी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Thane Crime News: सूने बद्दलचा राग मुलावर काढला, अंगावर फेकले उकळते पाणी, बदलापूर येथील घटना

Pooja Chavan

ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला सून आवडत नसल्यामुळे तीनं पोटच्या मुलासोबत असं काही केले ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Nawab Malik Health Updates: नवाब मलिक कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल; प्रकृती अचानक बिघडल्याने तातडीने उपचार सुरु

अण्णासाहेब चवरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (30 मार्च) सकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर सेंटर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आहे. त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा त्रास होतो आहे याबाबत माहती मिळू शकली नाही.

Dr. Archana Patil Chakurkar: शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना यांचा भाजपमध्ये प्रवेश, लातूल जिल्हातील राजकीय समिकरणे बदलणार

अण्णासाहेब चवरे

डॉ. अर्चना शैलेश पाटील चाकूरकर (Dr. Archana Patil Chakurkar) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. डॉ. अर्चना या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या स्नुषा आहेत. त्यांचा पक्षप्रवेश मुंबई येथील भाजप कार्यालात पार पडला.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करून तरूणीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी; दोघांना अटक

Pooja Chavan

संभाजीनगर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.इन्स्टाग्रामवरील मैत्री करणं एका तरुणीला चांगलं भारी पडलं आहे.

Gold-Silver Price Today: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसह भारतातील सोने, चांदी दर, घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

सोने आणि चांदी (Gold, Silver Rates Today) हे भारतीय नागरिकांसाठी नेहमीच आदर आणि गुंतवणूक, बचत यांसाठीचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. खास करुन सांस्कृतिकदृष्ट्याही भारतामध्ये सोने आणि चांदी (Gold Silver Rate) महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या धातूंच्या दररोज बदलाणाऱ्या किमती नेहमीच उत्सुकतेचा विषय राहतो.

Advertisement

Weather Update Today: महाराष्ट्रासह देशात तापमान वाढणार, सोबतच पावसाच्या सरीही बरसणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

अण्णासाहेब चवरे

Weather Forecast: देशभरातील विविध राज्यांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस गडगडाटी वादळांसह कोसळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mumbai Local Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक; प्रवाशांना प्रशासनाकडून आवाहन

Pooja Chavan

मुंबईत उद्या (31 मार्च) लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Dharashiv Crime: सावत्र आईने मुलाचा काटा काढला, हौदात फेकून केली हत्या, तुळजापूरातील घटना

Pooja Chavan

धाराशिवमध्ये एका सावत्र आईने १० वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Akola PTS: अकोल्यात पोलिस प्रशिक्षण केंद्रात महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, 60जणांवर उपचार सुरु

Pooja Chavan

अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात( (PTS) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दुषित पाणी प्यायल्यानं ट्रेनिंगवर असलेल्या या महिला पोलिसांची प्रकृती बिघडली आहे

Advertisement
Advertisement