Lok Sabha Elections 2024: वसंत मोरे यांनी घेतली VBA chief Prakash Ambedkar यांची मुंबईत भेट!

काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आता जिंकण्यासाठी लढायचं म्हणत निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली होती.

Vasant More | Twitter

मनसेला रामराम करत बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांनी आज मुंबई मध्ये वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. वसंत मोरे पुण्यात लोकसभेसाठी उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची देखील भेट घेतली होती. पुण्यातून कॉंग्रेस ने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी आता जिंकण्यासाठी लढायचं म्हणत निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement