Meenakshi Patil Dies: शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

मीनाक्षी पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

Minakshi Patil | Twitter

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज (29 मार्च)  निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी इथं दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान मीनाक्षी पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट

एकनाथ शिंदे पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement