Drugs in Mumbai: मुंबई मध्ये Anti Narcotics Cell of the Mumbai Crime Branch कडून 4 जणांना 6 कोटीच्या एमडी ड्र्ग्स जप्त
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 6 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने जेजे आणि महालक्ष्मी परिसरातून 4 ड्रग्ज पुरवठादारांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 6 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती मुंबई गुन्हे शाखा कडून देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)