महाराष्ट्र
Boy Died After Eating Shawarma: चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अनेकांना विषबाधा; मानखुर्द परिसरातील घटना
Jyoti Kadamमुंबईमधील मानखुर्द येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्र नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा चिकन शॉरमा खाल्याने मृत्यू झाला आहे. त्याशिवाय परिसरातील अनेकांना विषबाधा झाली आहे.
Highest Polling Station: अवघ्या 160 मतदारांसाठी निवडणूक पथकाचा खडतर प्रवास; मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीच्या मदतीने केला तासभर ट्रेक (Watch Video)
Jyoti Kadamपुण्यातील रायरेश्वर येथे 160 मतदारांसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले. मात्र, पथकाला तिथे पोहचण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. पथकाने लोखंडी शिडी(Iron Ladder)च्या साहाय्याने तासभर ट्रेक करत मोठा पल्ला गाठला.
Nagpur Rain: नागपुरात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून मिळाला दिलासा
Amol Moreगेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. या पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
Baramati Lok Sabha Constituency: सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांचा निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुले यांच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा केला.
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी
Amol Moreराज्यातील 11 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात राज्यात 54,09 टक्के मतदान झाले. यातच कोल्हापुरात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झाले. तर बारामतीत सर्वात कमी 47.84 टक्के मतदान झाले आहे.
Pune PDCC Bank: PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Amol Moreआमदार रोहित पवार यांनीही या बँकेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत प्रश्न उपस्थित केले होते.
Nashik Crime: समुद्धी महामार्गावरुन गांजाची तस्करी, 42 लाखांचा मुद्देमाल जप्त
Amol Moreसमृद्धी महामार्गच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या दोन वाहनांमधून तस्करी होणारा 42.96 लाखांचा सुमारे 214.800 किलो गांजा पकडला.
Lok Sabha Election 2024: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर अडचणीत, EVM पूजा केल्याने गुन्हा दाखल
Amol Moreया मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत. यादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.
Unseasonal Rain Updates: चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट (Watch Video)
अण्णासाहेब चवरेएका बाजूला वाढते तापमान, कडक उन्हाळा आणि उन्हाच्या झळा आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस, गारपीट अशा विचित्र कात्रीत राज्यातील शेतकरी अडकला आहे. राज्याच्या विविध भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. खास करुन चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळला.
Ratnagiri-Sindhudurg लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान
टीम लेटेस्टलीरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.75% विक्रमी मतदान झाले आहे. मतदान अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी प्राप्त होणे बाकी आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले विभागनिहाय मतदान खालील प्रमाणे.
Nagpur Shocker: NEET परीक्षा देण्याच्या काही तास आधी फ्लायओव्हरवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या; नागपुरातील घटना
Bhakti Aghavनिलिमा 1.30 च्या सुमारास फ्लायओव्हरवर पोहोचण्यासाठी जवळपास एक किलोमीटर चालत गेली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये नीलिमा मध्यरात्री 1 वाजता उड्डाणपुलाकडे पायी जात असल्याचे दिसून आले. तिची चप्पल उड्डाणपुलावर सापडली.
Attempt to Burn EVM Machine in Solapur: सोलापूर मतदारसंघात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न (Watch Video)
टीम लेटेस्टलीसोलापूर मध्ये लोकसभेसाठी मतदान सुरू असताना एकाने चक्क ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला आहे.
Mumbai Water Shortage: पाठिमागील वर्षाच्या तुलनेत मुंबईत यंदा कमी जलसाठा, मुंबईकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचे अवाहन
Amol Moreमुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील सध्या उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.
Dharashiv: धाराशिव येथे राजकीय वादातून मतदान केंद्राजवळ चाकू हल्ला, एकाचा मृत्यू
अण्णासाहेब चवरेधाराशिव (Dharashiv) जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राजवळ दोन गटांमध्ये झालेल्या वादातून चाकूहल्ला झाला आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Shinde vs Thackeray : हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा (Watch Video)
Jyoti Kadamराज्यात एकीकडे ११ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. तर, दुसरीकडे हातकणंगले मतदार संघामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र समोर आले आहे.
Gujarat Lok Sabha Election 2024: गुजरात च्या Nadiad मध्ये दोन्ही हात गमावलेल्या Ankit Soni ने पायाने बजावला मतदानाचा अधिकार
टीम लेटेस्टली20 वर्षांपूर्वी त्याने इलेक्ट्रिक शॉक मध्ये हात गमावले. पण जिद्दीने उभा राहत शिक्षण पूर्ण केले. अंकित पदवीधर आहे. त्याने CS पूर्ण केले आहे.
Raigad Lok Sabha Election 2024: महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा मृत्यू; रस्त्यातच चक्कर येऊन कोसळले
Jyoti Kadamराज्यातील ११ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. उन्हाचे चटके तीव्र होण्यासाठी आधी मतदान करण्याच्या हेतून मतदार लवकर मतदाने केंद्रावर रांगा लावत आहते. मात्र, याच दरम्यान महाडमध्ये एका मतदाराचा मतदान केंद्राबाहेर मृत्यू झाला आहे.
Baramati Lok Sabha Election 2024: बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या घरी दाखल
Jyoti Kadamबारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या विरोधत अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या आहेत. मतदानादिवशीच विरोधी राजकारणी एकत्र असल्याचे चित्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.
मराठी द्वेष्टांना मत न देऊन त्यांना त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे - अभिनेत्री Renuka Shahane यांचं मतदारांना आवाहन (View Post)
टीम लेटेस्टलीकुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना मतपेटीतून उत्तर द्या असं आवाहन करण्यात आले आहे.
Salman Khan Residence Firing Case: गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात 5वा आरोपी राजस्थान मधून अटकेत!
टीम लेटेस्टलीगॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबारामध्ये आता मुंबई क्राइम ब्रांच ने पाचवा आरोपी अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.