मराठी द्वेष्टांना मत न देऊन त्यांना त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे - अभिनेत्री Renuka Shahane यांचं मतदारांना आवाहन (View Post)
कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना मतपेटीतून उत्तर द्या असं आवाहन करण्यात आले आहे.
अभिनेत्री Renuka Shahane यांनी लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मराठी द्वेष्टांना मत न देऊन त्यांना त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे असं आवाहन केले आहे. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना मतपेटीतून उत्तर द्या असं आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: Marathi People Are Not Welcome Here: 'मराठी लोकांचे इथे स्वागत नाही'; मुंबईत नोकरीसाठी लिंक्डइनवर केलेल्या पोस्टवरून गोंधळ, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा
रेणूका शहाणे यांची पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement