Salman Khan Residence Firing Case: गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात 5वा आरोपी राजस्थान मधून अटकेत!

गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबारामध्ये आता मुंबई क्राइम ब्रांच ने पाचवा आरोपी अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Arrest | (Representative Image)

मुंबईत वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर 14 एप्रिल दिवशी झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये पाचवा आरोपी Mohammad Chaudhary याला राजस्थान मधून अटक केल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांच कडून देण्यात आली आहे. त्याच्यावर दोन्ही शूटर ला आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. आज चौधरीला कोर्टात सादर केले जाणार आहे.

राजस्थान मधून पाचवी अटक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now