Baramati Lok Sabha Constituency: सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांचा निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष (Watch Video)
महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुले यांच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुले यांच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष साजरा केला. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी)
एक्स पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Cabinet Decisions: न्यायालय, पशुवैद्यकीय महाविद्यालये, नागरी विकास आणि राज्य डेटा धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?
Supreme Court Waqf Ruling: वक्फ कायदा 2025 बदलास सुप्रीम कोर्टाची स्थगिती; 5 मे पर्यंत वक्फ मंडळावर कोणतीही नियुक्ती नाही
Pune Metro New Feeder Buses: पुणे मेट्रोला चालना देण्यासाठी 50 नवीन फीडर बसेस
Advertisement
Advertisement
Advertisement