Nagpur Rain: नागपुरात सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस, नागरिकांना उष्णतेपासून मिळाला दिलासा
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. या पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा हा बसत आहे. मात्र मंगळवारी सकाळपासून काळे ढग दाटून आले, सायंकाळपर्यंत जोरदार वारे वाहू लागले आणि जोरदार पाऊस झाला. याच काळात नागपूर शहराच्या आसपास गारपीट झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. या पावसामुळे शहरातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Advertisement
Advertisement
Advertisement