Pune PDCC Bank: PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आमदार रोहित पवार यांनीही या बँकेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत प्रश्न उपस्थित केले होते.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आलीय. काल रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याप्रकरणी 2024 च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार रोहित पवार यांनीही या बँकेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत प्रश्न उपस्थित केले होते.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement