Ratnagiri-Sindhudurg लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.75% विक्रमी मतदान झाले आहे. मतदान अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी प्राप्त होणे बाकी आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले विभागनिहाय मतदान खालील प्रमाणे.

मतदान (File Image)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.75% विक्रमी मतदान झाले आहे. मतदान अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी प्राप्त होणे बाकी आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले विभागनिहाय मतदान खालील प्रमाणे. (हेही वाचा, Attempt to Burn EVM Machine in Solapur: सोलापूर मतदारसंघात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न (Watch Video))

चिपळूण : ५२.६२ टक्के

रत्नागिरी : ४९.८३ टक्के

राजापूर : ४७.३१ टक्के

कणकवली : ५५.१४ टक्के

कुडाळ : ५९.०९ टक्के

सावंतवाडी : ६०.३ टक्के

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement