Lok Sabha Election 2024: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर अडचणीत, EVM पूजा केल्याने गुन्हा दाखल
या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत. यादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत. यादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement